ग्रामपंचायत गोवरी आपले सहर्ष स्वागत करीत आहेत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग

ग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत. आपले स्वागत करीत आहेत.

महत्वाच्या व्यक्ती

मा. सरपंच,ग्रामपंचायतगोवरी
सौ. सोनालीताई तुषारजी वाडीभस्मे
मा. सरपंच,
ग्रामपंचायत गोवरी





मा. उपसरपंच, ग्रामपंचायतगोवरी
श्री.कैलास अर्जुनजी मारबदे
मा. उपसरपंच,
ग्रामपंचायत गोवरी





 मा. सचिव, ग्रामपंचायतगोवरी
श्री. लिलाधर महादेव बारंगे
मा. सचिव,
ग्रामपंचायत गोवरी

आमचे ध्येय

"गावाचा विकास हाच आमचा ध्यास."

"स्वच्छतेतुनच सुंदर व आरोग्यदायी ग्राम निर्माण."

उद्देश

  • स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.

  • प्रधानमंत्री / रमाई / शबरी घरकुल योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे.

  • म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत पांधन रस्ते,शेततळे,सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर, वृक्ष लागवड,शोषखड्डे व अन्य कामे करणे.

  • संजय गांधी / श्रावण बाळ योजनांतर्गत गावातील योजनेचे तालुका अध्यक्ष श्री चांगोजी महादेव तिजारे यांच्या परिश्रमातून १००% पात्र लाभार्थीना लाभ देणे.

  • प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.

यशस्वी उद्देश्यपुर्ती / पुरस्कार

  1. निर्मल ग्राम स्वच्छता पुरस्कार २००८-०९ गावाला प्राप्त.

  2. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्राम अभियानातील कुटुंब कल्याणांतर्गत २०१२-१३ या वर्षात सर्वात उत्कृष्ठ कामगिरी बजाविल्याबद्दल विशेष पुरस्कारप्राप्त ग्राम.

  3. म.गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त ग्राम.

  4. चंदेरी प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत. २०१७-२०१८

  5. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना विशेष पुरस्कारप्राप्त ग्राम.

  6. मा.श्री.चंद्रशेखरजी बावणकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा , मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसारगोवरी गावात भुमिधारी (वर्ग २) योजनेतून भुमिस्वामी (वर्ग १) योजनेत निशुल्क करण्यात आली. (कार्यभार तलाठी नितिन देविदास फुलझेले)

  7. गोवरी गावातील तलावाचे खोलीकरण करून पाण्याची पातळी उंचावून पाण्याचा साठा मुभलक प्रमाणात ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आला.

  8. ISO प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत.

  9. मा.श्री.चंद्रशेखरजी बावणकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा व सौ. निशाताई टेकचंद सावरकर अध्यक्षा जि.प. नागपूर यांच्या प्रयत्नातुन सार्वजनिक विहिरीवर सोलर पंप बसविण्यात आले ज्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत झाली

  10. गोवरी गावात सार्वजनिक सामूहिक विवाह / आंतरजातीय विवाह राबविण्यात आले.

  11. गोवरी गावात श्रमदानातुन व सामुहिक वर्गणी द्वारे सर्वजातीय समाजमंदीरांचे जिर्णोद्धार कार्य पार पाडण्यात आले

  12. गोवरी गावात कोणत्याही प्रकारची जातिय दंगल अथवा कायदा व सुव्यवस्थेला हानी करणारी परिस्थीती निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडले नाही.

  13. जनधन योजनेअंतर्गतगोवरी गावात १००% लाभधारकांनी बैंक खाते उघडले आहे

  14. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गतगोवरी येथील दारिद्रय रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या एकुण मुलिंपैकी ८५ % पेक्षा जास्त मुलींचा या योजनेत सहभाग आहे

  15. अटल पेंशन योजनेअंतर्गतगोवरी गावात १८ ते ४० वर्ष वयोगटातील असंगठित क्षेत्रातील सर्व बचत बैंक खाते धारकांपैकी ८६ % पेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेत लाभ घेतला आहे

  16. गोवरी येथील ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण सॅव्हीअर / मॉडेरेट अॅक्युट मालन्युट्रिशन चे प्रमाण नाही.

  17. गोवरी गावात १००% बाळंतपण दवाखान्यात झाले आहे.

  18. गोवरी येथे दरवर्षी लिसिकरण सत्र राबविण्यात येतात.

  19. गावातील प्रत्येक घरातील / कुटुंबातील कचरा ग्रा.पं. मधील कचरागाडीद्वारे ओला व सुखा असे वर्गीकरण करून वाहुन नेला जातो .त्याची विल्हेवाट ओला व सुखा असे करून केली जाते.

  20. योजनानिहाय बांधकामाचे जमा व खर्चाचे फलक ग्रा.पं. कार्यालय परिसरात दर्शनिय भागात लावण्यात आले आहे.

  21. गोवरी गावात ५० पेक्षा कमी माइक्रोनचे प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे

  22. जनसुविधा सन २०१९-२०
  23. सिमेंट रस्ता बांधकाम १० लक्ष टेंडर पूर्ण
  24. सिमेंट नाली बांधकाम :- ५ लक्ष टेंडर टाकले दि.१३/११/२०१९ पर्यंत
  25. स्मशानघाट :- ५ लक्ष टेंडर टाकले दि.१३/११/२०१९ पर्यंत

कार्यकारी समिती ग्रामपंचायत गोवरी

श्री. विष्णूजी आनंदराव गिऱ्हेपुंजे
मा. सदस्य,
ग्रामपंचायत गोवरी.
श्री. चैतराम केशव उरकुडे
मा. सदस्य,
ग्रामपंचायत गोवरी.
सौ. कुसुमताई ताराचंद राघोर्ते
मा. सदस्या,
ग्रामपंचायत गोवरी.
सौ. चंदाताई कैलाश रामटेके
मा. सदस्या,
ग्रामपंचायत गोवरी.

सौ. हिराताई क्रिष्णा कारेमोरे
मा. सदस्या,
ग्रामपंचायत गोवरी.
सौ. वनिताताई लक्ष्मण ढेंगे
मा. सदस्या,
ग्रामपंचायत गोवरी.
सौ. अर्चनाताई प्रकाश अवसरे
मा. सदस्या,
ग्रामपंचायत गोवरी.
सौ. वैशालीताई रमेश उके
मा. सदस्या,
ग्रामपंचायत गोवरी.

61.jpg
11.jpg
12.jpg
17.jpg
14.jpg
19.jpg
25.jpg
26.jpg
20.jpg
39.jpg
65.jpg
72.jpg
78.jpg
81.jpg

ग्रामपंचायत गोवरी पं.स. मौदा जि. नागपूर.

एकुण लोकसंख्या२०५८ पुरुष :-१०५३ स्री:-१००५वर्गवारी सह एकुण लोकसंख्या२०५८ अजा:- २६९अज:-३९ इतर:- १७५०
ग्रा.प. एकूण खातेदार संख्या ४६८ एकुण मतदार संख्या१६८९ पुरुष :-८६२ स्री:-८२७
एकुण कुटुंब संख्या४४९ ए.पि.एल :-२५५बि .पि एल १९४ग्रा.प. नळ खातेधारक४४९
शौचालय असलेले कुटुंब ४४९ आधार कार्ड धारक कुटुंब ४४९
ग्रा.प. सार्वत्रिक निवडणूक तारीख १६/१०/२०१७ ग्रा.प. उपसरपंच निवडणूक तारीख१७/११/२०१७
ग्रा.प.सरपंचाची निवड थेट जनतेतून ग्रा.प.सदस्य संख्या सरपंचासह १०
गावाचे भौगोलिक क्षेत्र८५५.३१ हे.आर ओलीत:- ३९२.११ हे.आर कोरडवाहू:-३५६.७२ हे.आर पडीत:- ५०. ७२ हे.आर
                        अकृषक जमिन :- ०.९५ हे.आर गैरखाता:- ५४.८१ हे.आर
सार्वजनिक विहिर
वापरात असलेली:-
वापरात नसलेली:-
हातपंप१२
वापरात असलेली:-१२
वापरात नसलेली:-
नळ योजना विहिर
वापरात असलेली:-
वापरात नसलेली:-
गावातील रस्त्यांची लांबी२७५० मिटर
गावातील नाल्यांची लांबी२१३० मिटर मिटरविद्युत खांब व दिवे१४८
सौरऊर्जेवरील दिवे१०हॉलमास्क दिवे
बचतगट३९ नळजोडनी१०० %
पाण्याची टाकी ३ अ) ५०००० लिटर ब) ३५००० लिटर
   क) ३०००० लिटर
ग्रा.पं.स्वतंत्र इमारत
प्राथमिक शाळा जि.प.खाजगी शाळा वर्ग ५ ते १०
अंगणवाडी माताबाल संगोपन केंद्र
अ‍ॅलोपॅथिक दवाखाना पशुवैद्यकीय दवाखाना
व्यायामशाळा सार्वजनिक क्रीडांगण
ग्रीनजिम वाचनालय
दुकानगाळे अ‍ॅरोप्लान्ट
मोलमजुरी तलाव समिती संख्या
समाजमंदिर स्मशानभूमी
हनुमान मंदिर ,बौद्ध विहार ,नरसिम्हा मंदिर ,दत्त मंदिर ,परमात्मा एक मंदिर ,मातामंदिर कालूशावबाबा दरगाह प्रत्येकी १
बायोगॅस संयंत्र ग्रा.पं.कर्मचारी मंजूर पदे
n1.jpeg
n2.jpeg
n3.jpeg
n4.jpeg

ग्रामपंचायत गोवरी पं.स. मौदा जि. नागपूर.

दिनांक 29 1 2021 ला प्ंडीत दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तिकरण पुरस्कार सन 2021 मुल्याकन वर्ष सन 2019 2020 करिता औरंगाबाद विभाग परभणी जिल्हा परिषद येथील माननिय श्री मुलीक सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , श्री यादव सर उप मुख्य कार्यकारी अधिकारी गा्म पंचायत व अन्य यानी गा्म पंचायत गोवरी प स मौदा जिल्हा परिषद नागपुर येथे भेट दिली भेटी दरम्यान व आढावा अती समाधान व्यक्त केले तसेच गा प गोवरी ने केलेल्या कामाचे कोतुक केले व पुढील वाट चाली बाबद शुभेच्छा दिल्या यावेली माननिय श्री राठोड़ सर गट विकास अधिकारी प स मौदा व प स मौदा येथील अधिकारी , कमचारी उपस्थित होते मा सौ सोनाली ताई तुषारजी वाडीभस्मे सरपंच गा प गोवरी यानी पास्तविक केले यावेली श्री कैलाश जी मारबते उपसरपंच , श्री विष्णु जी गिरेपुजे , श्री चैतराम जी उरकुडे गा प सदस्य , व सपुण महीला गा प सदस्यां तसेच गाव स्तरावरील संपुर्ण कर्मचारी तथा गावकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी कोविड २०१९ आजारा बाबत घ्यावयाच्या व दक्षतेचे तंतोतंत पालन करण्यात आले श्री लीलाधर बारंगे ग्रामसेवक ग्रा.प.गोवरी यांनी आभारप्रदर्शन केले

n5.jpeg
n6.jpeg
n7.jpeg

छायाचित्रे

Copyright©.2019 All right reserved to GOVARI Grampanchayat .